Goa Shipyard Recruitment 2024
गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल), डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल), असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (CSR)” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.
एकूण जागा : 20
पदाचे नाव & तपशील: डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल), डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल), असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (CSR)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू
नोकरी ठिकाण: गोवा
Fee: रु. ५००/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2024
एक टिप्पणी भेजें