बँक ऑफ इंडिया अंतर्गत 158 रिक्त जागांची भरती, पदवीधरांना संधी, त्वरित अर्ज करा | Bank of India Bharti 2024

 



मुंबई | बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदांच्या एकूण 143  रिक्त जागा भरण्यात (Bank of India Bharti 2024 ) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.



  • पदाचे नाव – अधिकारी
  • पदसंख्या – 143 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech, MCA, M.Sc, Post Graduation Degree, Graduation in Law, LLB


  • वयोमर्यादा – 25 वर्षे – 40 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • SC/ST – Rs. 175/- (intimation charges only)
    • General & others – Rs. 850/- (application fee + intimation charges)



Bank of India Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.



PDF जाहिरात – Bank of India Notification 2024
ऑनलाईन अर्ज करा – Bank of India Bharti 2024 
अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

Post a Comment

और नया पुराने