मुंबई | गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 75 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहेत.
सदर रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 आणि 6 एप्रिल 2024 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 75 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी
- नोकरी ठिकाण – पालघर आणि मुंबई
- अर्ज शुल्क – Rs.200/-
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता –
- सोसायटीचे श्री भाऊसाहेब वर्तक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोरिवली (प), मुंबई-९१
- सोसायटीचे एन.बी. मेहता (वलवाडा) सायन्स कॉलेज, बोर्डी, जि. पालघर.
- मुलाखतीची तारीख – 05 आणि 6 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/
उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 आणि 6 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Gokhale Education Society Notification 2024
ऑनलाईन अर्ज करा –
Gokhale Education Society Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/
एक टिप्पणी भेजें