कुसुम सोलार पंप यादी ऑनलाइन पहा सोलार पंपाची यादी ऑनलाइन पहा




  कुसुम सोलार पंप यादी ऑनलाइन पहा सोलार पंपाची यादी ऑनलाइन पहा

Solar pump list; सौरपंपांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सौरपंप मिळविण्यासाठी मोठी धडपड करत आहे. याचा फायदा काही लोक घेत असून सोशल मीडियावर बनावट याद्या तयार करून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. 



जर तुम्ही कुसुम सौर योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्ही महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सौरपंपांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन देखील तपासू शकता. (Mahaurja.com)


कुसुम सौरपंपासाठी पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावर (public information) हा पर्याय उपलब्ध आहे. 



या पोर्टलवर, तुम्ही राज्य, जिल्हा निवडून तुमच्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाइन पाहू शकता. पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी खाली दिलेली प्रोसेस स्टेप बाय स्टेप पूर्ण करा.

सर्व प्रथम मोबाईल चा डेस्कटॉप मोड सुरू करा आणि पुढील दिलेल्या महाऊर्जाच्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.


https://pmkusum.mnre.gov.in/landing-Public_Information.html

 यानंतर तुम्ही राज्य, जिल्हा निवडा आणि लगेच तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता... ही माहिती इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा  



कुसुम सोलार पंपाची जिल्हानिहाय ऑनलाईन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


 


Post a Comment

और नया पुराने