MGNAREGA Rate : रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ | 1 एप्रिल 2024 पासून "हा” आहे नवीन मजुरी दर

 



MGNAREGA Rate : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत दरवर्षी प्रती दिन मजुरी दरामध्ये वाढ करण्यात येते त्यानुसार 01 एप्रिल 2024 पासून आता प्रती दिन मजुरी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.



महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध कामे हाती घेतली जातात आणि या कामावरती गावातील जॉब कार्ड धारक मजुरांना कामे दिली जातात MGNAREGA Rate. या कामांमध्ये विविध प्रकारची कामे असतात जसे की रस्ते करणे, वृक्ष लागवड, विहीर खोदणे, बंधारे करणे, फळबाग लागवड, इ कामे यामध्ये घेतली जातात.



रोजगार हमी योजना मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गतवर्षी प्रती दिन मजुरी दर हा रु.273/- एवढा होता (MGNAREGA Rate) आणि आता दिनांक 01 एप्रिल 2024 पासून हा दर रु.297/- इतका करण्यात आला आहे.



तर, इतर राज्यामध्ये 01 एप्रिल 2024 पासून लागू असलेले दर हे खालील परिपत्रक मध्ये आपण पाहू शकता.


रोजगार हमी योजना 01 एप्रिल 2024 पासून लागू : दरपत्रक डाऊनलोड करा

रोजगार हमी योजना 01 एप्रिल 2024 पासून लागू : दरपत्रक डाऊनलोड करा

Post a Comment

और नया पुराने