बापरे ! खाद्यतेलाच्या भावात मोठी वाढ आता 1 लिटर एवढ्या रुपयांना मिळेल पहा प्रति लिटर दर ? पहा लिस्ट ! Khadya Telache Bhav

 



Khadya Telache Bhav Aajche : आज अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे.

आज जाणून घेणार आहोत की सोयाबीन त्यानंतर सूर्यफूल या तेलांचे प्रति लिटर भाव काय ? हे जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आणि आपल्या बांधवांना शेअर नक्की करा.

तुम्हाला माहीतच आहे की सध्या लग्न सराई सुरू झाली आणि खाद्यतेलाची मागणी वाढताच गेल्या दहा दिवसात तेलाचे दर तब्बल 13 रुपये वाढलेत.

Khadya Telache Bhav Aajche

याच कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत आहेत. मागील 4 महिन्यात खाद्य तेलाचे भाव हे स्थिर होते.

  मागील 10 ते 15 दिवसांच्या काळात खाद्य तेलाचे भावाने चांगलीच वाढ केली आहेत. गेल्या 10 दिवसात तेलाच्या भावात 13 ते 15 रुपयाची वाढ झाल्याची दिसून येत आहे.

आता लग्नसराईचे दिवस सुरू झाल्याने तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि मागणी वाढल्याने तेलाच्या भावात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहेत.

सोया व पामतेल मलेशियातून मागवले जाते, मलेशियामधील उत्पादन कमी झाल्यामुळे तेलाचे भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहे.

आरोग्याच्या दृष्टीने सूर्यफूल तेल हे चांगले असते त्यामुळे ग्राहकांमधून तेलाची मागणी वाढलेली आहे. खाद्य तेलाचे भाव कसे आहेत हे खाली दिलेत तुम्ही पाहू शकता.

 प्रति लिटर मागील व ताजे भाव देण्यात आली आहेत

  1. सोयाबीन तेलाचे भाव :- 99 रुपये व 113 रुपये
  2. पामतेल तेलाचे भाव :- 98-113 रुपये
  3. सूर्यफूल तेलाचे भाव :- 116-123 रुपये
  4. शेंगदाणा तेलाचे भाव :- 180-187 रुपये
  5. करडई तेलाचे भाव :- 210-210 रुपये

असे खाद्य तेलाचे भाव आहेत.

Post a Comment

और नया पुराने