आधार ऑपरेटर भरती 2024 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Aadhaar Operator Bharti 2024

 



Aadhaar Operator Bharti 2024 : CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK) मध्ये आधार ऑपरेटर / पर्यवेक्षकासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आधार ऑपरेटर पदांच्या देशातील रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.


■ भरती विभाग : CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड. ■ पदाचे नाव : आधार ऑपरेटर / पर्यवेक्षक ही पदे भरली जात आहेत. ■ शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा 10वी + 2 वर्ष ITI किंवा 10वी + 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा. ■ या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.


PDF जाहिरात  येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा


■ अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. ■ वयोमर्यादा : किमान १८ वर्षे वय किंवा त्याहून अधिक वय असलेले उमेदवार. ■ भरती कालावधी : ही भरती प्रक्रिया 1 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. ■ व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवाराजवळ आधार वितरित UIDAI द्वारे अधिकृत प्रमाणित एजन्सीने जारी केलेले आधार ऑपरेटर / पर्यवेक्षक प्रमाणपत्र असावे. 2] मूलभूत संगणक कौशल्ये असणे आवश्यक आहे. ■ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India) ■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची s. अंतिम दिनांक आहे. ■ या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Post a Comment

और नया पुराने