Maha Metro Recruitment 2024
Maha Metro Recruitment 2024 : महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवी मुंबई, नागपूर व पुणे मेट्रोसाठी विविध पदावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने 06 ऑगस्ट 2024 ते 27 ऑगस्ट 2024 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
खाली संपूर्ण पात्रता व जाहिरातीची लिंक दिलेली आहे यासोबतच ऑनलाइन अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे, इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वरून अर्ज सादर करावा.
पदाचे नाव & तपशील: इंटर्नशिप
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे व नवी मुंबई
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून गुणाच्या टक्केवारीनुसार मिरीट लिस्ट काढल्या जाईल त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केल्या जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
एक टिप्पणी भेजें