इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती

 





IIIT Nagpur Recruitment 2024 : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 12





रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक प्राध्यापक – CSE – 09

शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. / एम. टेक. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा बी.टेक. आणि एम. टेक.

2) सहाय्यक प्राध्यापक – ECE – 02

शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग किंवा बी.टेक. आणि एम. टेक.

3) अधिकारी (प्रशिक्षण आणि नियुक्ती) -01

शैक्षणिक पात्रता : कोणताही पदवीधर

(सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.)


पगार : 60,000/- रुपये ते 65,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2024 




अधिकृत संकेतस्थळ : www.iiitn.ac.in
जाहिरात (Notification) : 01)  येथे क्लिक करा  
जाहिरात (Notification) : 02) येथे क्लिक करा


Post a Comment

और नया पुराने