Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 05347 जागांसाठी बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!

 




Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विद्युत सहायक ( Electrical Assistant) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 5347 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.





Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘ विद्युत सहाय्यक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 5347 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024 आहे. ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळावर 20 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.



MSEDCL Vacancy 2024

एकूण पदे : 5347


पदांचे नाव : विद्युत सहाय्यक


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

विद्युत सहाय्यक

( Electrical Assistant ) मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर ) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री / तारतंत्री ) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. ( ITI Electrician )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा



अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन


वेतन श्रेणी :


प्रथम वर्ष – एकूण मानधन 15,000/- रुपये

द्वितीय वर्ष – एकूण मानधन 16,000/- रुपये

तृतीय वर्ष – एकूण मानधन 17,000/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र


निवड प्रक्रिया : वस्तुनिष्ठ प्रकारची (Objective Type) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे



अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in



How to Apply For Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी ibpsonline.ibps.in/msedcljan24/ वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • मोबाईल मध्ये फॉर्म भरताना “Auto Rotate” हे ऑप्शन चालू करून मोबाईल आडवा करून फॉर्म भरावा
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉  येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

Post a Comment

और नया पुराने