RPF अंतर्गत 4660 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित – १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 



RPF Recruitment 2024


रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत “उपनिरीक्षक, हवालदार” पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.


एकूण जागा : 4660


पदाचे नाव & तपशील: उपनिरीक्षक, हवालदार


शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


वयाची अट: 18 – 28 वर्षे

Fee:

  • सर्व उमेदवार – Rs.500/-
  • SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – Rs.250/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 एप्रिल 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

Post a Comment

और नया पुराने