Maharashtra State Security Corporation Recruitment 2024
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
पदाचे नाव & तपशील: कायदेशीर सल्लागार
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 40 वर्षे
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती सुरु
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती: ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता: emapanelment.mssc@gmail.com
अर्ज सुरू होण्याची तारीख: 23 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), ३२ वा मजला, केंद्र १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई
एक टिप्पणी भेजें