इंडियन बँक अंतर्गत 148 रिक्त जागांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी | Indian Bank Bharti 2024

 



मुंबई | इंडियन बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Indian Bank Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार विशेषज्ञ अधिकारी (SO)  पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.



या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 146 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.



Indian Bank Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ अधिकारी (SO)Candidates must have completed a Graduate Degree / B.E / B.Tech / CA / MBA/ ICWA /  CFA / PG Degree in a relevant discipline with required experience.
पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेषज्ञ अधिकारी (SO)Scale I:  36000 – 1490/7 – 46430 – 1740/2 – 49910 – 1990/7 – 63840Scale II: 48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810Scale III: 63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230Scale IV: 76010 – 2220/4 – 84890 – 2500/2 – 89890

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.



Important EventsDates
Commencement of on-line registration of application04/04/2024
Closure of registration of application03/04/2024
Closure for editing application details05/04/2024
Last date for printing your application16/04/2024
Online Fee Payment12/03/2024 to 05/04/2024

PDF जाहिरात – Indian Bank Bharti 2024
ऑनलाईन अर्ज– https://ibpsonline.ibps.in/ibsofebr24/
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

Post a Comment

और नया पुराने