ST Bus Free Ticket एसटीची स्मार्ट कार्ड योजना आता राज्यातील या लोकांनाही लाल परीने फुटतात प्रवास करताना येणार आहेत. पण यामध्ये सर्वात मोठी या ठिकाणी बदल करण्यात आलेल्या आहे.
काय आहे या संदर्भातील माहिती जाणून घेऊया. आज शासनाकडून अनेक योजना प्रवास करणाऱ्या नागरिकांना देण्यात येत आहे.
त्यातील महत्त्वाची योजना महिलांना तिकीट दरामध्ये 50% सवलत आणि एवढेच नाही, तर सुपर सीनियर सिटीजन यांना तिकीटचा 100% टक्के सवलत म्हणजे मोफत प्रवास या ठिकाणी दिल्या जातात.
ST Bus Free Ticket
सेनियर सिटीजन म्हणजे नेमकं काय हे बघूया म्हणजे 75 वर्षापेक्षा अधिक आहे ज्यांचं वय त्यांना जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिल्या जात आहेत.
याशिवाय सीनियर सिटीजन म्हणजेच ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे, त्यांना तिकीट दरात 50 टक्के एवढी सवलत दिले जात आहेत. पण सरकारच्या या सवलतीमुळे अनेक जण दुरुपयोग करत
असल्याने हा अपात्र लोक देखील सरकारची योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आल्याने आता यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्णय काय आहे हे थोडक्यात पाहणार आहोत.
काही प्रवासी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्र सादर करून एसटीचा मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकीटात प्रवास करत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहेत. खरे तर मध्यंतरी ही सुविधा बंद होती, परंतु आता ही योजना पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यामुळे लाभार्थ्यांना लवकर लवकर स्मार्ट कार्ड करण्याच्या आवाहन केले जात आहेत. हे स्मार्ट कार्ड जेष्ठ नागरिकांना काढता येणार आहे, ही स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहेत.
31 मार्च पर्यंत जर हे स्मार्ट काढले नाही तर ओळखपत्र दाखवून सुद्धा मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार नाही असा अपडेट आहे.
खरे तर सद्यस्थितीला ज्येष्ठ नागरिक कोणतीही ओळखपत्र दाखवून म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र,
इत्यादी दाखवून बस ने प्रवास मोफत किंवा अर्ध्या तिकीटात प्रवास करू शकता. पण भविष्यात स्मार्ट कार्ड आवश्यक राहणार आहे,
यामुळे हे कार्ड लवकरात लवकर काढून घेण्याच्या आवाहन यावेळी करण्यात आले आहेत. असे माहिती देण्यात आली आहेत धन्यवाद…….
एक टिप्पणी भेजें