Poultry Farm Loan : तुम्हाला देखील कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचे असेल ? आणि कुक्कुटपालनासाठी तुमच्याकडे तेवढे भांडवल किंवा पैसे नसतील तर तुम्हाला या 7 बँकेची टक्केवारी
व्याजदरात तुम्हाला कर्ज देते. आणि त्याचबरोबर शासनाकडून अनुदान ही तुम्हाला मिळतं. तुम्हाला 7 टक्के बँकांची टक्केवारी याठिकाणी कर्ज मिळणार आहे,
याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया. कुक्कुटपालन कर्ज हे व्यवसाय कर्ज स्वरूपात मोडते, देशातील सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात.
Poultry Farm Loan
कर्ज देशभरातील शहरी ग्रामीण भागातील व्यक्ती सूक्ष्म उद्योग व लघुउद्योग किंवा मग अन्य व्यवसाय करणाऱ्यांना देखील उपलब्ध करून दिले जाते.
पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज हे विविध बँक आणि कर्ज संस्थांद्वारे दिला जातो. विविध बँकेचे व्याजदर काय असेल हे देखील आपण पाहणार आहोत. जवळच्या शाखांमध्ये जाऊन तुम्ही पोल्ट्री व्यवसाय
सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकते. यामध्ये सर्वात प्रथम बँक येथे ॲक्सिस बँक ॲक्सिस बँक हे 10.49 इतकं व्याजदर, एचडीएफसी बँक 10.05 टक्के तर त्यानंतर
आयडीएफसी फर्स्ट बँक 10.99 कोटक महिंद्रा बँक 10.99% बजाज Fanserv बॅंक 11% Tata कॅपिटल 10.99% व्याजदर तर नियोग्रोथ फायनान्स बँक 19% दराने पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देते.
पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी पोल्ट्री शेड, पोल्ट्री फील्ड, आणि इतर आवश्यक सुविधांसाठी तुम्हाला हे कर्ज या ठिकाणी मिळत.
आता कर्ज कोणत्या आणि कर्ज कसे घ्यायचे हे बँकेचे नियमानुसार आहे. त्यामुळे ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे त्या ठिकाणी तुमचं सिबिल स्कोर चांगला असावा,
त्याचबरोबर तुमचे जे काही व्यवहार आहे बँकेचे चांगलेच असावे. सिबिल स्कोर हा फार महत्वाचा आहे, तरच तुम्हाला कर्ज मिळू शकते. किती या ठिकाणी अनुदान मिळतं हे देखील पाहण्यासारखे आहे.
केंद्र सरकारकडून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जात. तुम्हाला एक लाख रुपयांमध्ये व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर सरकार तुम्हाला 25% अनुदान देत आहे.
तर तुम्हाला सर्वसाधारण प्रवर्गासाठी 25000 अनुदानंतर एससी ST साठी 35% म्हणजे 35 हजार मिळत आहेत. अशा पद्धतीने ही शासनाची योजना आहे.
अशा पद्धतीची पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी जे काही व्याजदर आहे हे या पद्धतीने आहे. या सात बँकांची व्याजाची टक्केवारी ही आपण जाणून घेतली आहेत धन्यवाद……
एक टिप्पणी भेजें