SSC JE Recruitment 2024
SSC JE Bharti 2024 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0968 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘ कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . NVS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 0968 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. ssc.gov.in/login या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.
SSC JE Notification 2024
एकूण पदे : 0968
पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Junior Engineer (Civil) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून CPWD – B. E. / B. Tech / Diploma Civil Engineering उत्तीर्ण |
Junior Engineer (Mechanical & Civil) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून Central Water Commission – B. E. / B. Tech / Diploma Mechanical / Civil Engineering उत्तीर्ण |
Junior Engineer (Electrical) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून CPWD – B. E. / B. Tech / Diploma Electrical Engineering उत्तीर्ण |
Junior Engineer (Civil) | Department of Posts मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Civil Engineering उत्तीर्ण |
Junior Engineer (Electrical) | Department of Posts मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Electrical Engineering उत्तीर्ण |
Junior Engineer (Electrical & Mechanical) | MES – मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Electrical / Mechanical Engineering उत्तीर्ण + 02 वर्षे इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कामाचा अनुभव |
Junior Engineer (Civil) | MES – मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Civil Engineering उत्तीर्ण + 02 वर्षे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कामाचा अनुभव |
Junior Engineer (Q&C) | MES – मान्यताप्राप्त विद्यापीठातून – B. E. / B. Tech / 03 years Diploma Civil Engineering उत्तीर्ण किंवा Quantity Surveying (Sub-Divisional II) from the Institute of Surveyors (India) |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : Open Category : 100/- रुपये ( SC / ST / Women : फी नाही )
वेतन श्रेणी : 35,400/- ते 1,12,400/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची तारीख : 18 एप्रिल 2024
How to Apply for Staff Selection Commission Junior Engineer Recruitment 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, ssc.gov.in/login या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
- संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
- लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
एक टिप्पणी भेजें