Maharashtra Education Department Recruitment 2024
Maharashtra Education Department Bharti 2024 – महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत स्वयंसेवक (Volunteer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 200 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 एप्रिल 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत ‘ स्वयंसेवक (Volunteer)‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . MED अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 200 जागांसाठीऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 एप्रिल 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.
Maharashtra Education Department Recruitment Notification 2024
एकूण पदे : 200
पदांचे नाव : स्वयंसेवक (Volunteer)
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
---|---|---|
स्वयंसेवक (Volunteer) | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण | 50 |
स्वयंसेवक (Volunteer) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी BA / B. Sc. / B. Com. उत्तीर्ण | 50 |
स्वयंसेवक (Volunteer) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून D. Ed. / A. T. D. / B. Ed. / B. Ped. / M. S. W. / B. S. W. | 100 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : नियमानुसार
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी , विश्वनाथ विद्यालयाशेजारी शिरपूर रोड , तळणी ता. मंठा जि. जालना ( या पत्त्यावर अर्ज सकाळी 9 ते दुपारी 01 वाजेपर्यंत पर्यंत पोस्टाने पाठवावेत )
नोकरीचे ठिकाण : जालना (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची तारीख : 15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट : education.maharashtra.gov.in
How to Apply for Maharashtra Education Department Application 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार झेरॉक्स प्रति आणि आवश्यक अर्जावर फोटो चिकटवायचा आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
एक टिप्पणी भेजें