Indian Oil Solar Stove Yojana नमस्कार मित्रांनो सध्या उन्हाळा फार तापलेला आहे. आणि या तापलेल्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला या उन्हाचा चांगला फायदा घ्यायचा असेल. तर सोलार स्टोह वापरून तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता तसेच सोलार स्टोव्ह वापरून घरगुती स्वयंपाक अगदी मोफत करता येऊ शकतो
सध्या इंडियन ऑइलच्या मार्फत एक योजना चालू केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही सोलार स्टोव्ह साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तर या बातमीने आपण बघणार आहोत. की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे.? तसेच इतर फायदे आणि हा स्टोर तुम्हाला कशाप्रकारे मिळेल. या सर्व संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी बघणार आहोत तर अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सोलार स्टोव्ह साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.? | how to book solar stove online..?
सोलार स्टोह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्यासाठी वर किंवा खाली दिलेल्या लिंक वरती किंवा इथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जाऊ शकतात.
वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सोलार स्टोव्ह च्या बाबतीमध्ये भरपूर काही माहिती मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिंगल बर्नर डबल बर्नर तसेच सोलार कसा काम करतो. या संदर्भातील सर्व माहिती मिळेल आणि तो सध्या कुठे कुठे अवेलेबल आहे. या संदर्भातील सर्व माहिती मिळेल सगळ्यात शेवटी तुम्हाला यायचं आहे. खाली क्लिक इयर टू प्री बुकिंग भगव्या रंगाचे बटन आहे त्या बटणावर क्लिक करायचं आहे.
Indian Oil Solar Stove Yojana बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल फ्री बुकिंग फॉर्म indoor सोलार कुकिंग सिस्टम च नाव आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव ईमेल आयडी आणि इतर मागितलेली माहिती तुम्हाला सहजपणे भरायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला तुम्ही वर्षांमध्ये किती सिलेंडर वापरतात याबद्दल माहिती भरायचे आहे. आणि तुम्हाला सिंगल बर्नरचा स्टोव्ह हवा आहे की डबल बर्नर ,सिलेक्ट करून तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लिहून फॉर्म सबमिट करू शकतात.
सदया सोलर स्टोची प्री बुकिंग चालू आहे, त्यामुळे कदाचित हा तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळू शकतो. तर अधिक माहितीसाठी तुम्ही इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.
सोलार स्टोव्ह बद्दल काही माहिती Indian Oil Solar Stove Yojana
उच्च तापमान:या कुकरमध्ये सुमारे 350 ते 400 अंश सेल्सिअस इतके तापमान गाठता येते. यामुळे पदार्थ बॉक्स सोलर कुकरच्या तुलनेने जलद शिजतात.
स्वयंचलित सूर्य माग (Automatic Sun Tracking):डिश सोलर कुकराला दिवसभर सूर्यानुसार फिरवण्यासाठी यंत्रणा आहे. एकदा सकाळी सूर्यावर फोकस केल्यानंतर, ही यंत्रणा दिवसभर स्वयंचलितपणे कुकराला फिरवत राहते. यामुळे स्वयंपाक करताना तुम्हाला बाहेर येऊन कुकराला समायोजन करण्याची गरज नाही.
हंगामी समायोजन (Seasonal Adjustment):या कुकराच्या परावर्तक दर्शनाची वाक करण्याजोगी रचना आहे. यामुळे वर्षाच्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये सूर्यानुसार त्याचे समायोजन करता येते. असे केल्याने सूर्यप्रकाश नेहमी कुकरावर योग्य रीत्या केंद्रित होतो.
बहुउपयोगी (Multipurpose):जेव्हा स्वयंपाक नसेल तेव्हा या कुकराचा वापर गरम पाणी तयार करण्यासाठी करता येतो. अशाप्रकारे इंधनाची बचत होते.
Indian Oil Solar Stove Yojana
सोलार स्टोव्ह ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी इथे क्लिक करा.
एक टिप्पणी भेजें