मोफत भोजन मोफत निवास गरीब विद्यार्थांना शिक्षण घेणे होणार अधिक सोपे mofat bhojan mofat niwas

 


जाणून घेवूयात मोफत भोजन मोफत निवास योजना संदर्भात सविस्तर माहिती. mofat bhojan mofat niwas

शाळेत हुशार असूनही बरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशावेळी या विद्यार्थ्यांना मोफत भोजन आणि मोफत निवासाची व्यवस्था झाली तर ते चांगली प्रगती करू शकतात.

हेरंब देवल स्मृती शिक्षण सहकार्य योजना अंतर्गत होतकरू, गरीब, आर्थिकदृष्ट्या अति दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन आणि निवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात दिनांक ११ मार्च २०२३ रोजी दैनिक दिव्य मराठी वूत्त पत्र बुलढाणा आवृत्तीमध्ये हि बातमी आलेली आहे.

मोफत भोजन मोफत निवास

हि योजना शासकीय नसून संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक गुगल फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून द्यावा लागणार आहे. हा फॉर्म अजूनही चालू आहे म्हणजेच तुम्ही या योजनेची अर्ज करू शकता जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.


कोणती माहिती सादर करावी लागेल अर्जामध्ये

मोफत भोजन मोफत निवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत या संदर्भात दैनिक वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

बातमी बघण्यासाठी खालील बटनावर टच करा.

अर्जामध्ये खालील माहिती सादर करावी लगणार आहे.

विद्यार्थाचे पूर्ण नाव.

10 वीत असलेल्या शाळेचे पूर्ण नाव.

इयत्ता 10 वी बोर्डचा रोल नंबर.

10 वीत असलेले माध्यम मराठी/ सेमी इंग्लिश/ इंग्लिश.

वडिलांचे पूर्ण नाव.

मुख्याध्यापकांचे  संपूर्ण नाव.

मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर.

गावाचे नाव व तालुका.

जिल्हा.

विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर.

वडिलांचा मोबाईल नंबर.

10 वीत असलेल्या वर्ग शिक्षकांचे नाव.

10 वीत असलेल्या वर्ग शिक्षकांचे नंबर टाईप करावा.

या आधीच्या शिक्षणा दरम्यान शैक्षणिक ( स्कॉलरशिप , NTS, MTS, ऑलिम्पियाड), क्रीडा मध्ये  विशेष कामगिरी केली असल्यास त्या संदर्भात माहिती.

संस्थेच्या वतीने राबविली जाते योजना

सदरील योजना संस्थेच्या वतीने राबविली जात असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बातमीमध्ये देण्यात आलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी.

Post a Comment

और नया पुराने