Drip irrigation Anudan ठिबक सिंचनसाठी 80% अनुदान - असा करा अर्ज

 




Drip irrigation Anudan ठिबक सिंचनसाठी 80% अनुदान - असा करा अर्ज

ठिबक सिंचन संच खरेदीसाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान दिले जाते... ज्या शेतकऱ्यांना आपल्या फळबागेसाठी किंवा ईतर पिकांसाठी ठिबक सिंचन संच अनुदानावर खरेदी करायचा आहे, त्यासाठी आँनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा याबाबत माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत.


ठिबक संच खरेदीसाठी 80% अनुदान दिले जात आहे. यामध्ये MahaDBT द्वारे अर्ज केल्यास 2 टप्यात हे अनुदान दिले जाते तर पोकरा योजनेअंतर्गत अर्ज केल्यास एकाच टप्प्यात हे अनुदान जमा करन्यात येते.. मात्र पोकरा योजना राज्यातील सर्वच भागात लागू नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.


योजनेचा लाभ घेन्यासाठी MahaDBT पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करावा लागनार आहे. महाडिबीटी पोर्टलवर ठिबक सिंचन संचासाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती पाहन्यासाठी हा

YOYTUBE व्हिडीओ पहा






शेतकऱ्यांना सर्वसमावेशक सिंचन सुविधा उपलब्ध करून देन्यासाठी तसेच पिकांना योग्य वेळी आणि पुरेसा पाणी पुरवठा करून उत्पादकता वाढवने हा या योजनेचा उद्देश आहे... योजनेचा लाभ घेन्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा - येथे क्लिक करा



Post a Comment

और नया पुराने