Top 5 Electric Scooter : तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर या 05 बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी असू शकतात. या 05 बेस्ट ऑप्शन इलेक्ट्रिक स्कूटर कोणते आहे हे आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्यास विचार करत असाल तर तुम्ही 05 पर्याय तुम्हाला सुचवत आहोत. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमती पाहायला गेलं, तर 80 हजार ते एक लाख 68 हजार रुपये इतक्या आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर कॅटेगिरीतील बेस्ट ऑप्शन पैकी Lectrix LXS 2.0 आहे. बॅटरी इलेक्ट्रिसिटी रेंज 98 किलोमीटरची किंमत 1 लाख 999 रुपये इतकी आहे.
Top 5 Electric Scooter
बजाज चेतक जबरदस्त फीचर्स सह येणारी स्कूटर आहे. यात 2 बॅटरी सह ऑप्शन आहे. 2.9 kwh बॅटरी मॉडेल 110 किलोमीटर आणि बॅटरी मोटर 120 किलोमीटर याची किंमत 1 लाख 15 हजार रुपये मिळणार आहेत.
OLA S1 Pro 4kwh बॅटरी पॅक सोबत येणारी आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर 6.5 तासात फुल चार्ज होते. टॉप स्पीड 120 किलोमीटर आहे. याची रेंज 195 किलोमीटर आहे, स्कूटर किंमत एक लाख 36 हजार इतकी आहेत.
टीव्हीएस iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.56 लाख ते एक लाख 62 हजार xशोरूम आहे. 3.04kwh बॅटरीचा दोन व्हेरिएंट मध्ये येते. टॉप स्पीड 78 किलोमीटर आहे, याची रेंज 145 किलोमीटर पर्यंत मिळते.
Ather 450X Battery Pack सह दोन ऑप्शन्स विकत घेऊ शकता. 2.9kwh बॅटरी पॅक 111 किलोमीटर, आणि 3.7kwh बॅटरी पॅक 200 किलोमीटर रेंज पर्यंत मिळते. किंमत 1 लाख 38 हजार ते 1 लाख 68 हजार Xशोरूम दरम्यान आहे, तर अशा पद्धतीने या 5 जबरदस्त ev स्कुटर आहेत धन्यवाद…..
एक टिप्पणी भेजें