मुंबई | एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (AIATSL Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांची कोणतीही परिक्षा न घेता थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे.
अधिसूचनेनुसार ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन, हँडीवुमन पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
AIATSL Bharti 2024
एकूण 74 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024आहे.
-
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ड्युटी मॅनेजर | Graduate from a recognized university with 16 years of experience |
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल | Full-time Bachelor of Engineering in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering from a recognized university. |
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | Graduate from a recognized university under 10+2+3 pattern. |
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | 10+2 from a recognized board. |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | SSC/ 10th Standard Pass. |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | 3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government. |
हँडीमॅन | SSC/ 10th Standard Pass |
हँडीवुमन | SSC/ 10th Standard Pass |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ड्युटी मॅनेजर | Rs.45,000/- |
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल | Rs. 29,760/- |
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | Rs. 24,960/- |
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | Rs. 21,270/ |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | Rs. 24,960/- |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | Rs.21,270/- |
हँडीमॅन | Rs.18,840/- |
हँडीवुमन | Rs.18,840/- |
PDF जाहिरात – AIATSL Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/
एक टिप्पणी भेजें