Annasaheb patil karj yojana 2024 जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असेल आणि तुम्हाला जर व्यवसायासाठी तीन व्याधी कर्ज हवे असेल तर महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना आणि युवा बेरोजगार तरुणांना कर्ज दिलेले आहे यामध्ये तुम्ही 50 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवू शकता आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागास असलेल्या घटकांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे ही योजना 27 नोव्हेंबर 1998 रोजी सुरू केलेली आहे
Annasaheb patil karj yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी पाहता आणि महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील कुटुंबे पाहता त्यांना काहीतरी काम मिळावे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील होतकरू युवा तरुणांना सोप्या मार्गाने कर्ज उपलब्ध करून देऊन योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतल्यास संपूर्ण व्याज महामंडळ भरती त्यामुळे युवकांना व्यवसाय उभारण्यासाठी हातभार मिळतो आणि कर्ज उपलब्ध होते.
Annasaheb patil karj yojana 2024 उद्दिष्टे :
आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि उत्पन्न कमी असलेल्या तरुणांना बिनव्याजी कर्ज देणे
स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे
सामाजिक विकास घडवणे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे
सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देणे
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
पॅन कार्ड
जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
फोटो
मोबाईल नंबर
वयाचा दाखला
ईमेल आयडी
प्रकल्प अहवाल
वरील डॉक्युमेंट ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर करण्यासाठी आवश्यक आहेत
तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढले आहे का माहिती करून घ्या पात्रता अर्ज कागदपत्रे
Annasaheb patil karj yojana 2024 लाभार्थी पात्रता :
उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा
वयोमर्यादा पुरुषांची 50 वर्ष व स्त्री महिलांकरिता 55 वर्ष
वार्षिक उत्पन्न मर्यादा पेक्षा जास्त नसावे
लाभार्थ्यांनी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
एका व्यक्तीला एकदाच योजनेचा लाभ घेता येणार आहे
बँक कर्जासाठी कागदपत्रे :
आधार कार्ड
रेशन कार्ड
विज बिल
उद्योगाचा परवाना
बँकेचे स्टेटमेंट
सिबिल
व्यवसाय प्रकल्प अहवाल
प्रशिक्षण प्रमाणपत्र
व्याज परताव्यासाठी कागदपत्रे :
बँक स्टेटमेंट
कर्ज मंजुरी पत्र
उद्योगाचे प्रमाणपत्र
प्रकल्प अहवाल
व्यवसाय किंवा उद्योगाचा फोटो
Annasaheb patil karj yojana 2024 योजनेसाठी पात्र असलेल्या बँका :
सहकारी बँका ज्यांनी महामंडळात करार केलेला आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह व सहकारी बँकांमध्ये तुम्हाला या योजनेसाठी कर्ज उपलब्ध होते.
Annasaheb patil karj yojana 2024 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला : https://www.mahaswayam.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यायचे आणि तिथे आपले नाव रजिस्टर करून अर्ज करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तिथे अर्ज करायचा आहे https://udyog.mahaswayam.gov.in/#/home
एक टिप्पणी भेजें