नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपले मतदान कार्ड हे आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपणा सर्वांना माहिती आहेच. मतदान कार्ड हे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे त्यातूनच आपली ओळख निर्माण होते. मतदान कार्ड साठी आपल्याला पहिले आपले नाव नोंदणी करावी लागते. Voter ID Apply Online पूर्वी हे सगळे ऑनलाईन होत होते परंतु सरकारने नुकतीच एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे त्यामध्ये आपण आपले नाव नोंदणी करून आपण आपले मतदार कार्ड आपल्या पत्त्यावर घरपोच मागू शकता काय आहे याची प्रक्रिया जाणून घेऊया.
मित्रांनो आपले मतदार ओळखपत्र बहुतेक वेळा आपल्याला निवडणुकीच्या वेळी उपयोगी पडते. निवडणुकीमधील फसवणूक रोखण्यासाठी स्वातंत्र्य निवडणुका घेण्यासाठी ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा 18 वर्षे पूर्ण झाले आहे अशा नागरिकांनाच हे मतदार ओळखपत्र बनवता येते.
New Voter id Card Apply Online in Marathi 2023
बऱ्याच वेळेला असे होते की, आपले मतदान कार्ड कुठेतरी हरवते किंवा चोरीला जाते, त्यावेळी आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की आपले मतदार कार्ड पुन्हा कसे मिळवायचे? तर आता घाबरू नका. तुमचे मतदार ओळखपत्र ऑनलाइन पद्धतीने तुम्ही डाऊनलोड करून मिळवू शकता. हे कसे करायचे यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Sanchar Saathi Portal
भारतीय राज्यघटनेनुसार 18 वर्षांवरील प्रत्येक पुरुष किंवा स्त्रीला मतदान करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे त्याचे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमचे मतदार ओळखपत्र आले नसेल किंवा तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र कोणत्याही कागदपत्रात जोडायचे असेल तर, तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा पीसी वरून ते घर बसलेल्या ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता. Voter ID Apply Online
Voter ID Card Online Application Form : असे काढा तुमचे नवीन मतदान कार्ड ऑनलाइन फ्री मध्ये | New Voter ID Card Apply Online
तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे हे माहीत नसेल, तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा ते ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता.
परंतु सीएससी सेंटरवर आपण गेल्यानंतर तिथे आपल्याला अधिकचे पैसे द्यावे लागतील. असे जर आपल्याला करायचे नसेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने हे डाउनलोड करू शकता.
Sanchar Saathi Portal
मतदार ओळखपत्राचे फायदे
▶ सरकारी योजनेत मतदार ओळखपत्र हे आवश्यक कागदपत्र म्हणून काम करते.
▶ हे Voter ID, Voter ID Card, E-PIC इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते.
▶ मतदान करण्यास पात्र. Voter ID Apply Online
▶ मतदार कार्ड निवासी पुरावा म्हणून काम करते.
▶ मतदार ओळखपत्राद्वारे नागरिकांना त्यांचा मतदानाचा अधिकार मिळू शकतो आणि ते त्यांच्या स्वेच्छेने मतदान करून त्यांचा राजकीय पक्ष निवडू शकतात.
▶ या ओळखपत्राद्वारे नागरिकांना सर्व अधिकार सहज मिळू शकतात.
▶ नागरिकाची ओळख प्रमाणित करण्यासाठी हा एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे ज्यामध्ये त्याचे नाव ते पत्त्याशी संबंधित माहिती नोंदविली जाते.
मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याचे संपूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
एक टिप्पणी भेजें