Voter ID Apply Online

 नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपले मतदान कार्ड हे आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपणा सर्वांना माहिती आहेच. मतदान कार्ड हे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे त्यातूनच आपली ओळख निर्माण होते. मतदान कार्ड साठी आपल्याला पहिले आपले नाव नोंदणी करावी लागते. पूर्वी हे सगळे ऑनलाईन होत होते परंतु सरकारने नुकतीच एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे त्यामध्ये आपण आपले नाव नोंदणी करून आपण आपले मतदार कार्ड आपल्या पत्त्यावर घरपोच मागू शकता काय आहे याची प्रक्रिया जाणून घेऊया. Voter ID Apply Online

voter id card online application form

मित्रांनो, आपले मतदार ओळखपत्र बहुतेक वेळा आपल्याला निवडणुकीच्या वेळी उपयोगी पडते. निवडणुकीमधील फसवणूक रोखण्यासाठी स्वातंत्र्य निवडणुका घेण्यासाठी ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा 18 वर्षे पूर्ण झाले आहे अशा नागरिकांनाच हे मतदार ओळखपत्र बनवता येते.

बऱ्याच वेळेला असे होते की, आपले मतदान कार्ड कुठेतरी हरवते किंवा चोरीला जाते, त्यावेळी आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की आपले मतदार कार्ड पुन्हा कसे मिळवायचे? Voter ID Apply Online तर आता घाबरू नका. तुमचे मतदार ओळखपत्र ऑनलाइन पद्धतीने तुम्ही डाऊनलोड करून मिळवू शकता. हे कसे करायचे यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याचे संपूर्ण प्रोसेस येथे पहा

Voter ID Card – Election Commission of India

भारतीय राज्यघटनेनुसार 18 वर्षांवरील प्रत्येक पुरुष किंवा स्त्रीला मतदान करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे त्याचे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमचे मतदार ओळखपत्र आले नसेल किंवा तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र कोणत्याही कागदपत्रात जोडायचे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा पीसी वरून ते घर बसलेल्या ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता. मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र

तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे हे माहीत नसेल, तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा ते ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता.

परंतु सीएससी सेंटरवर आपण गेल्यानंतर तिथे आपल्याला अधिकचे पैसे द्यावे लागतील. असे जर आपल्याला करायचे नसेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने हे डाउनलोड करू शकता. Voter ID Apply Online


मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याचे संपूर्ण प्रोसेस येथे पहा


ई-वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स 

निवडणूक आयोगाच्या https://www.nvsp.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा..

E-EPIC कार्ड या पर्यायावर क्लिक करा..

तुम्ही नवीन यूजर असाल तर सर्वात आधी लॉगिन करुन नोंदणी करावी लागेल.

E-EPIC डाउनलोड पर्याय निवडा

EPIC नंबर अथवा रेफरन्स नंबर टाका.

नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाका..

त्यानंतर E-EPIC डाउनलोड काहा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा..

तुमच्या स्मार्टफोनमध्ये  Digital Voter ID Card डाउनलोड होईल.

Post a Comment

और नया पुराने