October November Bank Holidays : बँक यूझर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास ते त्वरित पूर्ण करा कारण 26 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान सुमारे 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज आणि छठ सण यांचा समावेश आहे. आणि चौथा शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, सर्व राज्यांसाठी सुट्टीची यादी वेगळी आहे. बँक बंद असताना, चेकबुक आणि पास बुकसह अनेक कामांवर परिणाम होऊ शकतो नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि UPI च्या सुविधा तुम्ही वापरू शकता. पाहा कोणकोणत्या दिवशी बंद राहतील बँक...
ऑक्टोबरमध्ये रविवार 27 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर दिवाळी, 1 नोव्हेंबर (त्रिपुरा, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मेघालय, सिक्कीम मणिपूर दिवाळी, कुट महोत्सव आणि कन्नड राज्योत्सवानिमित्त)
शनिवारी 2 नोव्हेंबर गोवर्धन पूजा (दिवाळी (बळी प्रतिपदा) / बलीपद्यामी / लक्ष्मी पूजा (दीपावली) / गोवर्धन पूजा / विक्रम संवंत नववर्ष दिन गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेश) रविवारी 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेची सर्व राज्यांमध्ये सुट्टी आहे.

तर 7 नोव्हेंबरला छठ पूजेची रांची आणि पाटनामध्ये सुट्टी आहे. 8 नोव्हेंबरला वेंगालामुळे मेघालय आणि छठपूजेची रांची आणि पटनाला सुर्ट्टी आहे. तर 10 नोव्हेंबरला रविवारची सुट्टी आहे.
12 नोव्हेंबरला एगास - बागवालमुळे डेहराडूनमधील बँकांना सुट्टी. 15 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती, कार्तिक पोर्णिमेमुळे बेलापूर, आयजोल, भुवनेश्वर, देहरादून, जयपूर, तेलंगाना, हैदराबाद, जम्मू, नागपूर, चंदीगड, भोपाळ, इटानगर, कानपूर, जयपूर, कोलकाता, नवी दिल्ली, रांची, मुंबई, कोहिमा , शिमला, श्रीनगर, लखनऊ आणि श्रीनगरमधील बँकांना सुट्टी आहे.

17 नोव्हेंबरला रविवार आहे. 18 नोव्हेंबरला कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये सुट्टी. 23 नोव्हेंबरला सेंग कुत्स्नेम येथे सुट्टी. हा चौथा शनिवार आहे. 24 नोव्हेंबरला रविवार आहे.
तर कनकदार जयंतीमुळे बंगळुरुत 18 नोव्हेंबरला सुट्टी आहे. 23 नोव्हेंबरला चौथा शनिवार आहे. तर 24 नोव्हेंबरला रविवारमुळे सुट्टी आहे.बँक सुट्ट्यांमध्ये ग्राहक ऑनलाइन सेवा वापरू शकतात, कारण UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँक सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही.

एक टिप्पणी भेजें