TMC Recruitment 2024 : मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी!! टाटा मेमोरियल सेंटरने काढली भरतीची जाहिरात

 



टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत (TMC Recruitment 2024) नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पॅथॉलॉजी विभागातील ‘तदर्थ वरिष्ठ रहिवासी’ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.


संस्था – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई

भरले जाणारे पद – पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासी

पद संख्या – 06 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – होमी भाभा ब्लॉक, 13 वा मजला, शैक्षणिक कार्यालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल,परळ, मुंबई

मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2024


नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा (TMC Recruitment 2024) – 40 वर्षे



 पदाचे नाव  

पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासी MD (Pathology)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –


पदाचे नाव वेतन

पॅथॉलॉजी विभागातील तदर्थ वरिष्ठ रहिवासी Rs.1,21,200/‑ p.m. (Gross Pay)

अशी होणार निवड –

1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

2. उमेदवारांनी दिलेल्या (TMC Recruitment 2024) तारखेला मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.

4. या पद भरतीसाठी मुलाखत 26 ऑगस्ट 2024 या तारखेला घेण्यात येणार आहे.


काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

Post a Comment

और नया पुराने