Havaman andaj : विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

 



Havaman andaj : सध्या मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे यामध्ये काही भागात गारपीट सह पाऊस झाल्यानं शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात गारपीट सह पावसाचा इशारा दिला आहे.



सध्या मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे तर काही ठिकाणी पिकांचे नुकसानही झाले आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी काही भागात गारपीट सह पावसाचा इशारा दिला. Havaman andaj


हवामान विभागाने विदर्भातील 7 जिल्ह्यांना गारपीटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघ गर्जनेसह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. Havaman andaj


तसेच, उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे, सिंधुदूर्ग आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ऑरेंज अलर्ट Havaman andaj

बुलढाणा, अकोला, वाशीम, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली

येलो अलर्ट

संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा

Post a Comment

और नया पुराने