कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 968 पदांची भरती सुरू

 





SSC JE Recruitment 2024


कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदाकरिता 968 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024आहे.


एकूण जागा : 968


पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल)


शैक्षणिक पात्रता: Engineering Degree/ Diploma In Relevant Branch (Refer PDF)


वयाची अट: 30- 32 वर्षे


कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 968 पदांची भरती सुरू


 

 


Fee:


Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  18 एप्रिल 2024


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

  ऑनलाईन अर्ज करा  

  अधिकृत वेबसाईट

Post a Comment

और नया पुराने