रेशन दुकानात साडी वाटपाला ब्रेक ! आता साडी मिळणार नाही ? यादिवशी पुन्हा सुरू होणार वाटप वाचा डिटेल्स ! Ration Shop Saree Distribution

 



Ration Shop Saree Distribution : रेशन कार्ड दुकानातून मिळणाऱ्या साडी वाटपाला ब्रेक लागला आहे. पतपुरवठा ने यासंदर्भात आदेश दिले आहे, आणि या कारणांमुळे जी काही साडी वाटप आहे


ही रखडण्यात आलेली आहे. हे जसे काही या ठिकाणी कारण आहे हे पूर्ण सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला साडी वाटप होणार आहे, या संदर्भात माहितीसमोर आलेली आहे.



तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहेत.जे काही साडी वाटप या ठिकाणी होत होती ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्याने साड्या व पिशव्यांचे वितरण जिल्हा पुरवठा विभागाकडून थांबविण्यात आले आहेत.


Ration Shop Saree Distribution

सर्व रेशन दुकानदारांना या संदर्भात आदेश दिले आहेत, साड्याचे वितरण यासंदर्भात होणार आहे, साड्या व रेशन घेण्यासाठी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन महिन्यापूर्वीच घेतला होता.



 

परंतु या ठिकाणी आचारसंहिता लागू असल्यामुळे या ठिकाणी आता आचारसंहिता संपल्यानंतरच वाटप सुरु या ठिकाणी होणार आहे. आता लोकसभा संख्यामुळे निवडणुकीच्या बाबत त्यांना साडी वाटप न करण्याचा


आदेश दिले आहेत. साडीची एन्ट्री पास मशीन मध्ये करण्यात आली होती, मात्र आता आचारसंहितेमुळे एन्ट्री काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे दुकानदार साडीचे वितरण करू शकणार नाहीत.


पिशव्यांचे वितरित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, आचारसंहितामुळे या ठिकाणी जे काही पिशवी वर अनेक नेत्यांचे फोटो आहेत.


 

त्यामुळे या ठिकाणी आचारसंहिताचे ulghan होऊ नये, यासाठी साडी वाटप योजना थांबवण्यात आली आहे. आचारसंहिता संपेल तर पुन्हा एकदा हे वाटप सुरू होईल अशी अपडेट आहे धन्यवाद……

Post a Comment

और नया पुराने