पदवीधरांना गोवा शिपयार्ड अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Goa Shipyard Bharti 2024

 




पणजी | गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा अंतर्गत  विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 20 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.


या भरती अंतर्गत डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल), डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल), असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (CSR) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. साठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.


पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल) Full time regular Bachelor of Engineering(B.E.) / Bachelor of Technology (B.Tech.) in Mechanical Engineering from a recognized University /AICTE approved institution
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल)Full time regular Bachelor of Engineering (B.E.) / Bachelor of Technology (B.Tech.) in Electrical Engineering from a recognized University /AICTE approved institution.
असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल)Full time regular Bachelor of Engineering (B.E.) / Bachelor of Technology (B.Tech.) in Mechanical Engineering from a recognized University /AICTE approved institution
असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल)Full time regular Bachelor of Engineering (B.E.) / Bachelor of Technology (B.Tech.) in Electrical Engineering from a recognized University /AICTE approved institution.
असिस्टंट मॅनेजर (CSR)Graduate in any discipline with minimum 2 years full time Regular MBA / MSW / PG Degree / Diploma from a recognized University / AICTE approved institution with specialization in Labour and Social Welfare / Social Work / Rural Development / Rural Management
पदाचे नाववेतनश्रेणी
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल)Rs. 50000-3%-160000(E-2)
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल)Rs. 50000-3%-160000(E-2)
असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल)Rs. 40000-3%-140000(E-1)
असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल)Rs. 40000-3%-140000(E-1)
असिस्टंट मॅनेजर (CSR)Rs. 40000-3%-140000(E-1)

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा. अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे. अर्जाची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


PDF जाहिरात – Goa Shipyard Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For GSL Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://goashipyard.in/

Post a Comment

और नया पुराने