पुणे कारागृह पोलीस येथे 513 जागांसाठी शिपाई पदांची भरती सुरु | Pune Karagruh Bharti 2024

 




पुणे | पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह शिपाई पदांच्या एकूण 513 रिक्त जागा भरण्यासाठी (Pune Karagruh Bharti 2024) पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.



ऑनलाईन अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. याची नोंद घ्यावी.




Pune Karagruh Bharti 2024

  • पदाचे नाव – कारागृह  शिपाई
  • पद संख्या – 513 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-


  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ३१ मार्च २०२४
  • अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}




  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक – policerecruitment2024.mahait.org
PDF जाहिरात – पोलीस शिपाई –  Pune Karagruh Vibhag Shipai Police Jobs 2024

अधिकृत वेबसाईट – http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx

Post a Comment

और नया पुराने