मुंबई | बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी भरतीची (Bank of India Bharti 2024) घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत अधिकारी पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
Bank of India Bharti 2024
- अर्ज शुल्क –
- SC/ST – Rs. 175/- (intimation charges only)
- General & others – Rs. 850/- (application fee + intimation charges)

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – BOI Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://bankofindia.co.in/career
अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/
एक टिप्पणी भेजें