मुंबई | महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत स्वयंसेवक पदांसाठी मोठी भरती ( Maharashtra Education Department Recruitment 2024) केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 200 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
स्वयंसेवक पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
Maharashtra Education Department Recruitment 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्वयंसेवक | १० वी पास कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A./B.Sc./B.com) (D.ed/A.T.D./B.ed./B.ped./M.S.W./B.S.W.) |
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Maharashtra Education Department Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://education.maharashtra.gov.in/
एक टिप्पणी भेजें