Pm new update पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी या तारखेपुर्वी जमीन नावावर पाहिजे




  Pm new update पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी या तारखेपुर्वी जमीन नावावर पाहिजे…

Pm new update नमस्कार शेतकरी मित्रांनो ; पिएम किसान योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ राज्यातील 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे.


  परंतु जे नवीन नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्यांना अजून या योजनेचा लाभ मिळत नाही, तर नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ का मिळत नाही याबद्दल सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेऊया.


केंद्र सरकारने 2019 मध्ये हि योजना सुरू केली आहे, आणि योजना सुरू करताना योजनेचे काही नियम लागू करण्यात आले आहे. या नियमानुसार शेतकऱ्यांच्या नावावर जमीन हि 01/02/2019 पुर्वी असणे आवश्यक आहे.


  जर तुम्ही 01/02/2019 नंतर जमीन (खरेदी, विक्री ,वडीलोपार्जीत, इतर) नावावर केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पिएम किसान च्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला आहे पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी 01/02/2019 च्या पुर्वी जमीन नावावर असने बंधनकारक आहे.




पिएम किसान योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत तरी या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल होणे अपेक्षित होते मात्र योजनेत कोणताही बदल झालेला नाही. 01/02/2019 नंतर जमीन नावावर करणाऱ्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा लाभ  केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.




Pm kisan 16 वा हप्ता कधी येणार
Pm kisan 16 वा हप्ता फेब्रुवारी च्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिला जाईल कारण लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या आधी पिएम किसान योजनेचा 16 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल

Post a Comment

और नया पुराने