Modi aavas yojna या जिल्ह्यातील 7221 कुटुंबाना घरकुल मंजूर यादी पहा




  Modi aavas yojna या जिल्ह्यातील 7221 कुटुंबाना घरकुल मंजूर यादी पहा…


मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत अकोला जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार 09/फेब्रुवारी पर्यंत अकोला जिल्ह्यातील ओबीसी आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील 7221 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.



  27/सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ओबीसी सोबत विशेष मागासवर्गीय आणि एसबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेच्या लाभ घेण्यास सरकारने मंजूरी दिली आहे.



Modi aavas yojna अंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी 2023/24 साठी निश्चित करण्यात आलेल्या उदिष्टापैकी 7353 घरकुलापैकी 09/फेब्रुवारी पर्यंत जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील कुटुंबाला 7221 घरकुले मंजूर करण्यात आली आहे.




मोदी आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 01 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान चार टप्प्यात दिले जाते. त्यानुसार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम 15000 रुपये बॅक खात्यात जमा करण्यात आली आहे. 



आणि मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे कामे सुरू केली आहे. योजनेतील उर्वरित लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी B. Vaishanvi यांनी केले आहे.


 



मोदी आवास योजनेची तालुका निहाय यादी खालीलप्रमाणे,.


1) अकोला – 1374 घरकुले

2) अकोट – 878 घरकुले

3) बाळापूर – 1093 घरकुले

4) बार्शीटाकळी – 961 घरकुले

5) मुर्तिजापूर – 1082 घरकुले

6) पातुर – 1208 घरकुले

7) तेल्हारा – 625 घरकुले



 

Post a Comment

और नया पुराने