Loan scheme 2024 नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

 



Loan scheme 2024 डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन लाखापर्यंत अल्पमुदती बिनव्याजी कर्ज हे सहकारी पतसंस्था, ग्रामीण बँका, तसेच राष्टियकृत बँकेच्या माध्यमातून दिले जाते. 



शेतकऱ्यांनी आपले अल्पमुदती पिककर्जाची 30/जुनपर्यत जर परतफेड केली तर शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची संपूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळत आहे.



 




सन 2023/24 वर्षातील डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसंकल्पात 360 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीपैकी 108 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. याबाबत दि. 09/फेब्रुवारी/2024 रोजी शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे. (Loan scheme of maharashtra 2024)



 


(Maharashtra government loan scheme 2024) राज्य सरकारने घेतलेल्या 02/11/1991 च्या शासन निर्णयानुसार जे शेतकरी अल्पमुदतकर्जाचीचे 30/जुनपर्यत परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना बँकेनी घेतलेल्या व्याजाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.




 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 03 लाखापर्यंत अल्पमुदती कर्ज दिले जाते. 30/जुनपर्यत कर्जाची परतफेड केल्यावर राज्य सरकारकडून व्याजाची संपूर्ण रक्कम परत मिळते या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत आहे. (Farmer loan scheme 2024)


शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नियमित शेतकरी असाल आणि तुम्ही अल्पमुदती कर्जाची परतफेड 30/जुनपर्यत करत असाल तर तुम्हाला तुमच्या व्याजाची संपूर्ण रक्कम सरकारकडून तुमच्या खात्यात जमा केली जाईल. जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची माहिती आहे. धन्यवाद…याबाबत शासन निर्णय (GR) येथे पहा..


Post a Comment

और नया पुराने