Gharkul Yojana List 2023 : सर्व ग्रामपंचायतची घरकुल मंजूर यादी डाउनलोड करा मोबाईल मध्ये, ब, ड परिपत्रक व इंदिरा, शबरी आवास योजना व इतर सर्व आवास योजना ची यादी अशी करा डाऊनलोड

 



Gharkul Yojana List 2023 : केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारचे योजना सामान्य जनतेसाठी राबवते. यामध्ये शासन स्तरावर सामान्य जनतेमधून घरकुल साठी रात्र असलेल्या लोकांना घरकुल बांधून देण्यासाठी पंचायत समिती, ग्रामसेवक यांच्याकडून देखरेख केली जाते.


यासाठी सरकारची एक योजना आहे ती, योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. Gharkul Yojana List 2023 या योजनेअंतर्गत नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जातात. ग्रामीण घरकुल योजनेसाठी नवीन वर्षाची यादी प्रकाशित करण्यात आले आहेत यासंबंधीची सर्व माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.


अमृत महाआवास अभियान योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यामागील महत्वाचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे स्वतःचे घर नाही.


येथील लोकं बेगर आहेत. त्यांची परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना घर बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाकडून घरकुल योजना अंतर्गत अशा लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. ज्या लाभार्थ्यांची निवड या योजनेअंतर्गत झाली आहे त्या लाभार्थ्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. Gharkul Yojana List 2023



सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासनाच्या योजनेतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आले आहेत. त्यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार, 5.61 लाख घरे प्रगतीपथावर आहेत. या योजनेअंतर्गत जवळपास 14.26 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर यापैकी 95 टक्के घरकुलांना मंजुरी सुद्धा मिळाली आहे.


यामध्ये उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांना लवकरच घरकुल योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे सुद्धा माहिती मिळत आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलांपैकी 9.48 ला घरकुले विविध योजनेच्या कृती संगमातून पूर्ण झाली आहेत.


शबरी घरकुल योजना 2024 फॉर्म + GR येथे पहा

शबरी घरकुल योजना 2024 : 34 जिल्ह्यांची यादी आली

यादी येथे पहा 

शबरी आदिवासी घरकुल योजना माहितीसाठी संपर्क कुठे करावा?

या योजनेच्या अधीक माहितीसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या पत्त्यावर संपर्क करावा. मी त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळवावी.

येथे करा अर्ज  Pdf अर्ज लिंक

सरकारी GR  येथे पहा



Post a Comment

और नया पुराने