Gai Gotha गाई म्हशीच्या गोठ्यासाठी सरकार देत आहे 2 लाख रुपये अनुदान; असं करा ऑनलाईन अर्ज सध्या शेतकऱ्यांकडे खूप सारे जनावरे आहेत परंतु त्यांना राहण्याची आणि खाण्याची सोय नसते यामुळे सरकारने त्यांच्या राहण्याची सोय म्हणून गाय गोठा अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करा आणि गाई म्हशीच्या गोठ्याचे दोन लाख रुपये अनुदान तुमच्या खात्यात जमा करा.
गाय गोठा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
अर्जदाराचे शेतकरी प्रमाणपत्र (जर आवश्यक असल्यास)
अर्जदाराच्या पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्जदाराच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला
अर्जदाराचा मतदान कार्ड
जन्म प्रमाणपत्र
ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
पशुधन पर्यवेक्षक,सरपंच व ग्रामसेवक द्वारे दिलेले पशुधन प्रमाणपत्र
अर्जदार महाराष्ट्रात राहायला आवश्यक (15 वर्षांच्या वास्तव्याचा दाखला आवश्यक)
ग्रामीण भागात राहायला आवश्यक
एक टिप्पणी भेजें